पद्मश्री पुरस्कार विजेते १९५४-१९५९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पद्मश्री पुरस्कार हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. - विजेते, इ.स. १९५४-इ.स. १९५९

इ.स. १९५४[संपादन]

वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५४ डॉ. बिर भान भाटिया वैद्यकिय दिल्ली भारत
इ.स. १९५४ डॉ. के.आर. चक्रवर्ती विज्ञान व अभियांत्रिकी पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५४ डॉ. मथुरा दास वैद्यकिय आसाम भारत
इ.स. १९५४ श्री रेलांगी वेंकटा रामया कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९५४ कुमारी अमलप्रवा दास Public Affairs आसाम भारत
इ.स. १९५४ ले. जन. एस. पि. पाटील थोरात नागरी सेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९५४ श्री अखिल चंद्रा मित्रा विज्ञान व अभियांत्रिकी उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९५४ श्री अप्पा साहेब बाला साहेब पंत नागरी सेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९५४ श्री मचानी सोमप्प Public Affairs आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९५४ श्री रामजी वसंत खानोलकर वैद्यकिय महाराष्ट्र भारत
इ.स. १९५४ श्री शंकर पिल्लै साहित्य & शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९५४ श्री सुरिंदर कुमार डे नागरी सेवा पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५४ श्री तारलोक सिंग नागरी सेवा पंजाब भारत
इ.स. १९५४ श्रीमती अचम्मा मथाइ Public Affairs महाराष्ट्र भारत
इ.स. १९५४ श्रीमती आशा देवी आर्यनयकम Public Affairs महाराष्ट्र भारत
इ.स. १९५४ श्रीमती भाग मेहता नागरी सेवा गुजरात भारत
इ.स. १९५४ श्रीमती कॅप्टन पेरिन Public Affairs महाराष्ट्र भारत
इ.स. १९५४ श्रीमती म्रण्मयी राय Public Affairs आंध्र प्रदेश भारत

इ.स. १९५५[संपादन]

वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५५ डॉ. मानेश प्रसाद मेहरा वैद्यकिय उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९५५ डॉ. प्रकाश वर्घेसे बेंजामिन वैद्यकिय केरळ भारत
इ.स. १९५५ डॉ. सिद्दा नाथ कौल वैद्यकिय दिल्ली भारत
इ.स. १९५५ पं. ओंकार नाथ ठाकुर कला गुजरात भारत
इ.स. १९५५ श्री दिगंबर वासुदेव जोगळेकर नागरी सेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९५५ श्री हबिबुर रहमान विज्ञान व अभियांत्रिकी दिल्ली भारत
इ.स. १९५५ श्री हुमायुन मिर्झा नागरी सेवा कर्नाटक भारत
इ.स. १९५५ श्री केवल सिंग चौधरी नागरी सेवा पंजाब भारत
इ.स. १९५५ श्री क्रृष्णकांत हांडिकी साहित्य आणि शिक्षण आसाम भारत
इ.स. १९५५ श्री ल़क्ष्मीनारायण साहु साहित्य आणि शिक्षण ओडिशा भारत
इ.स. १९५५ श्री मानक जहांगिर भिकाजी मानेकजी नागरी सेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९५५ श्रीमती. मेरी क्लबवाल जाधव समाज कार्य तामिलनाडु भारत
इ.स. १९५५ श्रीमती. रतन शास्त्री साहित्य आणि शिक्षण राजस्थान भारत
इ.स. १९५५ श्रीमती. झरिना करिमभाय समाज कार्य महाराष्ट्र भारत

इ.स. १९५६[संपादन]

वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५६ डॉ. चिंतामण गोविंद पंडित वैद्यकिय गुजरात भारत
इ.स. १९५६ डॉ. आयझक सॅंत्रा वैद्यकिय पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५६ डॉ. एम.सि. मोदी वैद्यकिय कर्नाटक भारत
इ.स. १९५६ डॉ. मोहन लाल वैद्यकिय उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९५६ डॉ. सोहन सिंग वैद्यकिय पंजाब भारत
इ.स. १९५६ डॉ. सुर्या कुमार भुयान साहित्य आणि शिक्षण राजस्थान भारत
इ.स. १९५६ श्री सतिश चंद्रा मजुमदार विज्ञान व अभियांत्रिकी पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५६ श्री स्थानम नरसिम्हा राव कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९५६ श्री सुखदेव पांडे साहित्य आणि शिक्षण उत्तराखंड भारत

इ.स. १९५७[संपादन]

वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५७ डॉ. खुशदेव सिंग वैद्यकिय पंजाब भारत
इ.स. १९५७ डॉ. क्रिश्नास्वामी रामैया विज्ञान व अभियांत्रिकी आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९५७ डॉ. शियाली रामारिथा रंगनाथन Librarianship कर्नाटक भारत
इ.स. १९५७ मेजर गुरबक्श सिंग नागरी सेवा तामिलनाडु भारत
इ.स. १९५७ मेजर रालेंगनाओ खथिंग Public Affairs मनिपुर भारत
इ.स. १९५७ श्री आत्माराम रामचंद चेल्लानी नागरी सेवा आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९५७ श्री बलबिर सिंग क्रीडा चंदिगढ भारत
इ.स. १९५७ श्री द्वारम वेंकटस्वामी नायडू कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९५७ श्री जसवंतराय जयंतीलाल अंजरीया नागरी सेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९५७ श्री लक्ष्मण महादेव चितळे विज्ञान व अभियांत्रिकी महाराष्ट्र भारत
इ.स. १९५७ श्री नारायण स्वामी धर्मराजन नागरी सेवा तामिलनाडु भारत
इ.स. १९५७ श्री राम प्रकाश गहलोत विज्ञान व अभियांत्रिकी दिल्ली भारत
इ.स. १९५७ श्री समरेंद्रनाथ सेन नागरी सेवा पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५७ श्री सुधिर राजन खस्तिगिर कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९५७ श्री थक्कडु नातेससस्त्रिगल जगदिसन समाजकार्य तामिलनाडु भारत
इ.स. १९५७ Smt. नलिनी बाला देवी साहित्य & शिक्षण आसाम भारत

इ.स. १९५८[संपादन]

वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५८ ब्रिग. राम सिंग नागरी सेवा पंजाब भारत
इ.स. १९५८ डॉ. अर्गुला नागाराजा राव व्यापार व उद्योग आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९५८ डॉ. बाल राज निझावान विज्ञान व अभियांत्रिकी ऑस्ट्रेलिया
इ.स. १९५८ डॉ. बेंजामिन पेरी पाल विज्ञान व अभियांत्रिकी दिल्ली भारत
इ.स. १९५८ डॉ. नवलपक्कम पार्थसारथी विज्ञान व अभियांत्रिकी थायलंड
इ.स. १९५८ कुमारी नर्गिस कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९५८ कुंवव दिग्विजय सिंग क्रीडा उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९५८ श्री बलवंत सिंग पुरी समाजकार्य पंजाब भारत
इ.स. १९५८ श्री देबाकी कुमार बोस कला पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५८ श्री लक्ष्मीनारायन पुलराम अनंथक्रुश्नन रामदास विज्ञान व अभियांत्रिकी दिल्ली भारत
इ.स. १९५८ श्री मगनलाल त्रिभुवनदास व्यास साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत
इ.स. १९५८ श्री मोतुरी सत्यनारायन Public Affairs तामिलनाडु भारत
इ.स. १९५८ श्री पुनामलै एकबरमन्थन समाजकार्य तामिलनाडु भारत
इ.स. १९५८ श्री राम चंद्र वर्मा साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९५८ श्री सत्यजीत रे कला पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५८ श्री शंभु महाराज कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९५८ श्रीमती देविका राणी कला कर्नाटक भारत
इ.स. १९५८ श्रीमती फातीमा इस्माइल समाजकार्य महाराष्ट्र भारत
इ.स. १९५८ श्रीमती आर.एस. सुब्बलक्ष्मी समाजकार्य तामिलनाडु भारत

इ.स. १९५९[संपादन]

वर्ष नाव क्षेत्र राज्य देश
इ.स. १९५९ डॉ. मेरी रत्नम्मा इसाक समाजकार्य कर्नाटक भारत
इ.स. १९५९ डॉ. आत्मा राम व्यापार उदीम पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५९ डॉ. बद्री नाथ उप्पल विज्ञान आणि तंत्रज्ञान चंडीगढ भारत
इ.स. १९५९ डॉ. शिवाजी गणेश पटवर्धन वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९५९ शैला बाला दास समाजकार्य ओडिशा भारत
इ.स. १९५९ बलवंत सिंग नग नागरी सेवा पंजाब भारत
इ.स. १९५९ गणेश गोबिंद कारखानीस समाजकार्य कर्नाटक भारत
इ.स. १९५९ होमी नुसरवानजी सेठना विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. १९५९ कोमारव्होलू चंद्रशेखरन साहित्य आणि शिक्षण तामिलनाडु भारत
इ.स. १९५९ लक्ष्मण सिंग जंगपांगी समाजकार्य ओडिशा भारत
इ.स. १९५९ मनोहर बळवंत दिवान समाजकार्य महाराष्ट्र भारत
इ.स. १९५९ मॅथ्यू कंदातिल मतुल्ला नागरी सेवा कर्नाटक भारत
इ.स. १९५९ मिहिर सेन क्रीडा पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५९ मिल्खा सिंग क्रीडा चंडीगढ भारत
इ.स. १९५९ ओम प्रकाश माथुर विज्ञान आणि तंत्रज्ञान पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९५९ ओंकार श्रीनिवास मूर्ती नागरी सेवा तामिलनाडु भारत
इ.स. १९५९ परमेश्वरन कुट्टप्प पणिक्कर नागरी सेवा केरळ भारत
इ.स. १९५९ परिक्षितलाल लल्लुभाई मजमुदार समाजकार्य गुजरात भारत
इ.स. १९५९ प्रतापी गिरधारीलाल मेहता Public Affairs महाराष्ट्र भारत
इ.स. १९५९ सुरेन्द्र नाथ कर विज्ञान आणि तंत्रज्ञान पश्चिम बंगाल भारत
मागील:
पुरस्कार नव्हता
पद्मश्री पुरस्कार विजेते
इ.स. १९५४इ.स. १९५९
पुढील:
पद्मश्री पुरस्कार विजेते १९६०-१९६९