पद्मनाभस्वामी मंदिर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पद्मनाभस्वामी मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या शहरात असलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.
मंदिराचा इतिहास[संपादन]
हे एक विष्णुचे योगनिदेच्या रूपात असलेले मंदिर फार पुरातन आहे. या मंदिराचा सहाव्या ते नवव्या शतकातील तमिळ संतांच्या साहित्यात या मंदिराचा उल्लेख आढळतो. हे एक वैष्णवांच्या पवित्र स्थानांपैकी महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार अठराव्या शतकात झाला होता.