शिक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पदव्युत्तर अभ्यासक्रम या पानावरून पुनर्निर्देशित)

पूर्व प्राथमिक शिक्षण[संपादन]

प्राथमिक शिक्षणा अगोदरच्या शिक्षणास पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. हे प्रामुख्याने २ ते ५ वर्षा खालिल बालकांना दिल्या जाते.

प्राथमिक[संपादन]

प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते. पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. प्राथमिक शिक्षण हे सरकारी तसेच खाजगी शाळांमध्ये सुद्धा पुरवले जाते. भारत सरकारने प्राथमिक शिक्षण हे सर्वांचा मुलभुत अधिकाराअंतर्गत समाजातील सर्व नागरिकांसाठी मोफत व खुले केले आहे.

माध्यमिक[संपादन]

इयत्ता पाचवी ते आठवी किंवा दहावी पर्यंत दिल्या जाणार्या शिक्षणास माध्यमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते.वयोगट १२ ते १४ किंवा १६ पर्यत माद्यामिक शिक्षण दिले जाते.

उच्चमाध्यमिक[संपादन]

पदवी[संपादन]

पदव्युत्तर[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.