पथेर पाँचाली (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


पथेर पाँचाली (कादंबरी) (बंगाली: পথের পাঁচালী, Pôther Pãchali अर्थ:पथाचे(रस्त्याचे) गाणे) हि एक बंगाली कादंबरी आहे जी बिभुतीभुषण बंडोपाध्याय ह्यांनी लिहीली आहे.ह्याच कादंबरी वर आधारीत पथेर पाँचाली ह्या चित्रपटाची निर्मिती सत्यजित राय ह्या प्रसिद्ध बंगाली निर्मात्याने केली.