पतियाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पतियाळा (पंजाबी:ਪਟਿਆਲਾ) भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पतियाळा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.