पंडित पन्नालाल घोष
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पंडित पन्नालाल घोष जन्मः जुलै ३१ इ.स. १९११ - मृत्यु एप्रिल २० इ.स. १९६० हे एक ज्येष्ठ बासरी वादक होत. त्यांचे पूर्ण नाव अमल ज्योती घोष असे होते. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेवून ठेवले.
अनुक्रमणिका |
जीवन [संपादन]
कारकिर्द [संपादन]
पंडितजी १९४० साली मुंबई येथे वास्तव्यास राहिले. त्यांनी बॉम्बे टॉकीज मध्ये संगीत दिग्दर्शक आणि बासरीवादनाचे काम केले.
उल्लेखनिय घटना [संपादन]
पंडितजींनी बासरीत आमूलाग्र परिवर्तन घडविले, बासरीची लांबी ४०-४२ इं. पर्यंत वाढविली तसेच बासरीवर बोटे ठेवण्याचे वेगळे तंत्र विकसित केले. तसेच पंडितजींनी अनेक नवीन रागांची निर्मिती केली त्यातील राग जयंत हा एक महत्त्वाचा राग आहे.
पुरस्कार [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- The Lecay of Pannalal Ghosh, A Resource page at (The Herb Alpert School of Music at CalArts)
- PannalalGhosh.info