न्यू यॉर्क निक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू यॉर्क निक्सचा लोगो

न्यू यॉर्क निक्स (इंग्लिश: New York Knicks) हा अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]