न्यू ब्रिटन, कनेटिकट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
न्यू ब्रिटन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर हार्टफर्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २००६च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ७१,२५४ आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |