न्यायालयाचा अवमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यायालयाची अवमानना या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अव्हेर करणे अथवा जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करणे हा त्या न्यायालयाचा अवमान समजला जातो. अशा वेळी न्यायालय संबंधित व्यक्तीस शिक्षा करू शकते.