नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन
Nordrhein-Westfalen
जर्मनीचे राज्य
Flag of North Rhine-Westphalia.svg
ध्वज
Coat of arms of North Rhine-Westfalia.svg
चिन्ह

नोर्डर्‍हाईन-वेस्टफालनचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
नोर्डर्‍हाईन-वेस्टफालनचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी ड्युसेलडॉर्फ
क्षेत्रफळ ३४,०८४ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १,७९,२०,०००
घनता ५२५.८ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.nrw.de/

नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन हे जर्मनी देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. जर्मनीच्या औद्योगिकरणाची सुरुवात याच राज्यात झाली. त्यामुळे हे राज्य जर्मनीमधे औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत मानले जाते. ड्युसेलडॉर्फ ही नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन राज्याची राजधानी तर कोलोन हे सर्वात मोठे शहर आहे.

[संपादन] मुख्य शहरे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये