नोरोत्तोम पुप्फादेवी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
राजकन्या नोरोत्तोम पुप्फादेवी (इंग्लिश: Princess Norodom Buppha Devi) (जानेवारी ८, इ.स. १९४३ - हयात) या कंबोडियाच्या राजकन्या आहेत. या कंबोडीयाचे माजी राजे नोरोत्तोम सिहानुक व त्यांच्या पत्नी न्याक मोन्यांग यांच्या कन्या होत. कंबोडियाचे वर्तमान राजे नोरोत्तोम सिहामोनी यांच्या त्या सावत्रबहीण आहेत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |