नोराह जोन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नोराह जोन्स
Norah Jones at Bright Eyes 1.jpg
माहिती
पूर्ण नाव नोराह जोन्स
जन्म ३० मार्च १९७९
ब्रूकलिन, न्यूयॉर्क, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सुरवात २००२
संगीत प्रकार गायक, गीतकार, वादक
पुरस्कार १३ ग्रॅमी पुरस्कार
वडील पंडित रविशंकर
आई सुझन जोन्स
प्रसिध्द नातेवाईक अनुष्का शंकर
संकेतस्थळ नोराहजोन्स.कॉम


गीताली नोराह जोन्स शंकर ही भारतीय वंशाची अमेरिकन गायिका व संगीतकार आहे. त्यासोबत तिने पियानोवादन, कीबोर्डवादन व गिटारवादन ह्या कलांमध्ये देखील नैपुण्य मिळवले आहे. नोराह जोन्स प्रसिद्ध भारतीय सितारवादक पंडित रविशंकर ह्यांची मुलगी व सितारवादक अनुष्का शंकर हिची बहीण आहे.