नोइडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नॉयडा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गौतम बुद्ध नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.