नोआम चॉम्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोआम चॉम्स्की
Noam Chomsky
जन्म डिसेंबर ७, इ.स. १९२८ (1928-12-07) (वय  ८३)
फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पेशा लेखक


नोआम चॉम्स्की (इंग्रजी: Noam Chomsky; ७ डिसेंबर, इ.स. १९२८) हे एक प्रसिद्ध अमेरिकन भाषातज्ज्ञ, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, इतिहासकार आणि कार्यकर्ते आहेत. चॉम्स्की गेली ५० वर्षे एम.आय.टी.मध्ये भाषा व तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक राहिले आहेत. चॉम्स्कींना आधुनिक भाषाशास्त्राचे जनक मानले जाते.


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये