नॉर्विक, कनेटिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू इंग्लंड काउंटीमधील नॉर्विकचे स्थान

नॉर्विक हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू इंग्लंड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ४०,४९३ आहे. हे शहर रोझ ऑफ न्यू इंग्लंड (न्यू इंग्लंड कौंटीचा गुलाब) म्हणून ओळखले जाते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.