नॉर्मन गॉर्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नॉर्मन गॉर्डन (ऑगस्ट ६, इ.स. १९११ - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

ऑगस्ट २, इ.स. २०१० रोजी गॉर्डन जगातील वयाने सर्वात मोठा क्रिकेटर झाला. याआधी हा विक्रम न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंडच्या एरिक टिंडिलच्या नावे होता.[१]

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. वयाने सगळ्यात मोठे कसोटी क्रिकेट खेळाडू
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये