नॉब क्रीक फार्म
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नॉब क्रीक फार्म हे अमेरिकेच्या केंटकी राज्यातील एक भाग आहे. हे शेत अब्राहम लिंकनच्या वडीलांनी भाडेपट्ट्यावर कसायला घेतले होते व अब्राहम लिंकनचे लहानपण येथे व्यतीत झाले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |