नेरळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
नेरळ हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे. येथून विस किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या रेल्वेचे हे पहीले स्थानक आहे. या छोट्या न्यारो गेज रेल्वे ट्रॅकचे निर्माण अब्दुल हुसैन आदमजी पीरबोय यांनी स्वखर्चाने केला, इ.स. १९०७ मध्ये या ट्रॅकवर पहीली छोटी रेल्वेगाडी धावली.
| नेरळ | |||
| दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: शेलू |
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: भिवपुरी रोड |
|
| स्थानक क्रमांक: ३३ | मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: कि.मी. | ||
|
|||||
| कृपया भारतीय रेल्वे-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |