नेपोलिअन हिल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हे पान अनाथ आहे. | |
| जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. |
| नेपोलिअन हिल | |
नेपोलिअन हिल यांचे तैलचित्र. |
|
| पूर्ण नाव | नेपोलिअन हिल |
| जन्म | २६ ऑक्टोबर १८८३. वाईज काउंटी, व्हर्जीनिआ ,संयुक्त संस्थाने. |
| मृत्यू | ११ नोव्हेंबर १९७० वाईज काउंटी, व्हर्जीनिआ. |
| कार्यक्षेत्र | लेखक , पत्रकार , वकील , शिक्षक |
| राष्ट्रीयत्व | अमेरीकन |
| भाषा | इंग्रजी |
| विषय | व्यक्तिमत्व विकास , स्वयं-सेवा, प्रेरणात्मक , अर्थशास्त्र , गुंतवणूक |
| चळवळ | व्यक्तिमत्व विकास , स्वयं-सेवा |
| The Napoleon Hill Foundation. | |
नेपोलिअन हिल(ऑक्टोबर २६,ई.स.१८८३-नोव्हेंबर ८,ई.स.१९७०) एक प्रसिद्ध अमेरीकन लेखक.थिंक अँड ग्रो रीच ह्या जगातील सर्वाधीक खपाच्या पुस्तकाचे मुळ लेखक. स्वयं-प्रेरणा,व्यक्तिमत्व विकास,स्वयं-सेवा व अर्थशास्त्र ह्या विषयांवर लिखाण आणि त्या विषयांचे प्रणेते.
[संपादन] हेसुद्धा पाहा
- थिंक अँड ग्रो रीच (नेपोलिअन हिलचे प्रसिद्ध पुस्तक)
- लॉज ऑफ सक्सेस (नेपोलिअन हिलचे प्रसिद्ध पुस्तक)
- अँड्रु कार्नेगी (नेपोलिअन हिलचे प्रेरणास्थान)