गळसरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नेकलेस या पानावरून पुनर्निर्देशित)

गळसरी हा सरी किंवा नेकलेस या नावांनी ओळखला जाणारा स्त्रियांचा गळ्यात घालावयाचा एक सोन्याचा अलंकार आहे.