नॅनो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख नॅनो याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नॅनो (निःसंदिग्धीकरण).
नॅनो हो मोजणीच्या एककाला लावण्यात येणारे विशेषण आहे. नॅनो हे कोणत्याही एककाचा १०-९ भाग दर्शवितो. उदा. १ नॅनोमीटर = १ मीटरचा १,०००,०००,०००वा भाग.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |