निशिकांत कामत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| निशिकांत कामत | |
|---|---|
निशिकांत कामत हे एक (मराठी) भारतीय दिग्दर्शक आहेत.(जन्म : मालवण, महाराष्ट्र)
चित्रपट कारकिर्द [संपादन]
- २००४ - सातच्या आत घरात (मराठी)
- २००५ - डोंबिवली फास्ट (मराठी)
- २००७ - इवनो ओरुवन (तमिळ)
- २००८ - मुंबई मेरी जान (हिंदी)
- २०१० - अघोषित नावः तेलुगू चित्रपट "घर्षण" चा रिमेक/तमिळ चित्रपट "काक्क काक्क" चा रिमेक.