निलगिरी प्रकारची फ्रिगेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निलगिरी प्रकारच्या फ्रिगेटा भारतीय नौदलातील लढाऊ फ्रिगेटा आहेत. यांची बांधणी रॉयल नेव्हीच्या लिअँडर प्रकारच्या फ्रिगेटांवर आधारित आहे.

माझगांव डॉक लिमिटेडने इ.स. १९७२ ते इ.स. १९८१ दरम्यान या प्रकारच्या सहा फ्रिगेटा बांधल्या पैकी चार अजूनही सेवारत आहेत. या नौकांना चौदाव्या फ्रिगेट स्क्वॉड्रनमध्ये शामिल करण्यात आले.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये