नियतकालिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नियतकालिक हे एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणार्‍या विविध पुस्तकांना दिलेले सर्वनाम आहे.

उदा.

  • मासिक - दर महिन्याला
  • पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
  • साप्ताहिक - दर आठवड्याला