निम्माडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निम्माडा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यात असलेले गाव आहे. हे गाव समुद्रकिनाऱ्यावर आहे.