निखिल कुमार चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निखिल कुमार चौधरी (डिसेंबर ६, इ.स. १९४५- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते बिहार राज्यातील कटिहार लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून गेले.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये