पहिला निकोलस, रशिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(निकोलस पहिला, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
| पहिला निकोलस | |
|
रशियाचा सम्राट
|
|
| कार्यकाळ १ डिसेंबर १८२५ – २ मार्च १८५५ |
|
| मागील | अलेक्झांडर १ |
|---|---|
| पुढील | अलेक्झांडर २ |
|
|
|
| जन्म | ६ जुलै, १७९६ गात्चिना, रशियन साम्राज्य (आजचे लेनिनग्राद ओब्लास्त) |
| मृत्यू | २ मार्च, १८५५ (वय ५८) सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य |
पहिला निकोलस (रशियन: Николай I Павлович) (६ जुलै १७९६ - २ मार्च १८५५) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. इ.स. १८२५ ते इ.स. १८५५ मधील मृत्यूपर्यंत सत्तेवर असलेल्या पहिल्या निकोलसच्या कारकीर्दीत रशियन साम्राज्याने दैदिप्यमान दिवस पाहिले. निकोलस एक दूरदृष्टी व धोरणी राज्यकर्ता म्हणून ओळखला जात असे. क्राइमियन युद्ध सुरू असतान १८५५ साली हिवतापाने तो मृत्यू पावला.
बाह्य दुवे[संपादन]
- विकिस्रोत (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||