नारु
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
नारू (इंग्रजी:Dracunculiasis;) हा गोलकृमी वर्गातील ड्रॅक्युंक्यूलस मेडिनेन्सिस अथवा गिनी वर्म ह्या सुतासारख्या दिसणार्या व मीटरभर लांब वाढणार्या परजीवी कृमींमुळे होणारा रोग आहे.
आढळ [संपादन]
ब्रह्मदेश, अरबस्थान, इराण, आफ्रिका, वेस्ट इंडीज, दक्षिण अमेरिका, रशियातील तु्र्कस्थान विभाग, भारतातील राजस्थान[१], मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र वगैरे.
बाह्य दुवे [संपादन]
संदर्भ [संपादन]
- ↑ पानी में एक मीटर लंबे नारु के आकार के कृमि. दैनिक भास्कर. (हिंदी मजकूर)