नायगन किंवा नायकन (तमिळ: நாயகன் इंग्रजीतः Nayakan) हा एक भारतीय तमिळ भाषेतील चित्रपट आहे.प्रमुख भूमिकेत कमल हासन,सरण्या.