१३ डिसेंबर १९३७ रोजी दुसर्या चीन-जपान युद्धात जपानी सैनिकांनी चीनचे नान्जिंग शहर जिंकले. त्यावेळी साधारण २,५०,००० ते ३,००,००० लोकांचा खून व २०,००० स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला.