नादिया स्टायलेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नादिया स्टायलेझ

नादिया स्टायलेझ
जन्म पॅट्रिस रोल्डान
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका


नादिया स्टायलेझ (जून २५, इ.स. १९८२:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे.

हीचे मूळ नाव पॅट्रिस रोल्डान आहे.