नाडी ज्योतिष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


नाडी ज्योतिष्य (इंग्रजी: Nadi Astrology तमिळः 'நாடி ஜோதிடம்'/नाडि जोतिडम् )हा एक हिंदू ज्योतिष्यशास्त्राचा भाग आहे जो प्रामुख्याने भारतातील तमिळनाडू राज्यात पूर्वापार वापरात आहे. त्या शास्त्रानुसार अशी मान्यता आहे कि माणसाचे भूत,भविष्य,आणि वर्तमान भूर्जपत्रावरील ग्रंथात (हस्तलिखीत नाडीग्रंथ) प्राचीन ऋषीमुनींनी वर्णन केलेल्या भाकीतानुसार खरे ठरतात .

नाडी जोतिष्य-तमिळ हस्तलिखीत

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये