नवापूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवापूर विधानसभा मतदारसंघ - ४ (Nawapur Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नवापूर मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका आणि नंदुरबार तालुक्यातील धानोरा आणि आष्टे ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. नवापूर हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिरीषकुमार नाईक हे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

नवापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुरुपसिंग हिऱ्या नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ शरद कृष्णराव गावित समाजवादी पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:नवापूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस शिरीषकुमार नाईक ७४,६५२ ३४.३०%
अपक्ष शरद गावित ६३,३१७ २९.०९%
भाजप भरत माणिकराव गावित ५८,५७९ २६.९१%
भारतीय ट्रायबल पार्टी उल्हास जयंत वसावे ६,००९ २.७६%
वंबआ जगन हुर्जी गावित ५,४६२ २.५१%
बहुमत ११,३३५ ५.२१%
मतदान २,१७,६६३ ७५.५८%
एकूण नोंदणीकृत मतदार २,८७,९७७

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]