नलगंगा धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नलगंगा धरण

अधिकृत नाव नलगंगा
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
नलगंगा
स्थान गाव: नलगंगापूर, तालुका: मोताळा, जिल्हा: बुलढाणा
सरासरी वार्षिक पाऊस ७४५.५० मिमी
उद्‍घाटन दिनांक १९५८-१९६३
जलाशयाची माहिती
क्षमता ७६.५५ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची : २९.०० मी (सर्वोच्च)
लांबी : २५१४.६० मी

दरवाजे[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : १६०.९४ मी.
सर्वोच्च विसर्ग : २१५८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, ( ४.२५ X १२.२० मी)

पाणीसाठा[संपादन]

क्षेत्रफळ : ०.११ वर्ग कि.मी.
क्षमता : ७१.८६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ६९.३२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १०९८ हेक्टर
ओलिताखालील गावे :

कालवा[संपादन]

उजवा कालवा[संपादन]

लांबी : ३० कि.मी.
क्षमता : १०.०५ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १५७७३ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : १५६२९ हेक्टर