नरसिंह चिंतामण केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नरसिंह चिंतामण केळकर (२४ ऑगस्ट, इ.स. १८७२ - १४ ऑक्टोबर, इ.स. १९४७) हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्‍या, आदींचा समावेश आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. संजय वझरेकर (२४ ऑगस्ट, इ.स. २०१३). नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: २४ ऑगस्ट. लोकसत्ता. ३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.