नदी सुरय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नदी सुरय
River tern.jpg
शास्त्रीय नाव स्टर्ना ऑरँशिया
(Sterna aurantia)
कुळ सुरयाद्य
(Laridae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश रिव्हर टर्न
(River Tern)
संस्कृत कुररी
हिंदी टिहरी

नदी सुरय हा (शास्त्रीय नाव: Sterna aurantia, स्टर्ना ऑरँशिया ; इंग्लिश: River Tern, रिव्हर टर्न) हे नदी व खाडीच्या परिसरात आढळणारे सुरयाद्य कुळातील पक्षी आहेत. हे पक्षी इराणपासून भारतीय उपखंड (श्रीलंका वगळून खंडीय प्रदेश), म्यानमार, थायलंडापर्यंतच्या भूप्रदेशांत आढळतात. श्रीलंकेत मात्र यांचा आढळ दिसत नाही.

पाणकावळ्यांबरोबर
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.