नजीब उद दौला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नजीब उद दौला अफगाणिस्तानातील दुराणी साम्राज्याचा सेनापती होता. पानिपतच्या तिसर्या लढाईत याने महत्वाची कामगिरी बजावून अहमदशाह अब्दालीला विजय मिळवण्यात मदत केली. हा फार पाताळयंतत्री मानव होता. त्याने दूराणी बाद्शहास इस्लाम च्या नावाखाली भडकवून त्याला युद्धास उद्युक्त केले.