धोम धरण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| धरणाचे नाव | धोम |
| धरणाचे उद्दिष्ट | सिंचन, जलविद्युत |
| स्थळ | गाव: धोम, तालुका: वाई, जिल्हा: सातारा |
| नदीचे नाव | कृष्णा |
| सरासरी वार्षिक विसर्ग | ६५४.०१ दशलक्ष घनमीटर |
| सरासरी वार्षिक पाउस | ३९८५ मी.मी. |
| बांधण्याचे वर्ष | १९६८ - १९७७ |
अनुक्रमणिका |
[संपादन] धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ६२.१८ मी (सर्वोच्च)
लांबी : २४७८ मी
[संपादन] दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : ७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : १७७८.२९ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२ X ६.५ मी)
[संपादन] पाणीसाठा
क्षेत्रफळ : २४.९८ वर्ग कि.मी.
क्षमता : ३८२.३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ३३१.०५ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : २४९८ हेक्टर
[संपादन] कालवा
[संपादन] डावा कालवा
लांबी : ११३ कि.मी.
क्षमता : २१.२० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ३८४३९ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २७५६० हेक्टर
[संपादन] उजवा कालवा
लांबी : ५८ कि.मी.
क्षमता : ५.८१ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १०४६० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ९१०० हेक्टर
[संपादन] वीज उत्पादन
जलप्रपाताची उंची : १८ मी
जास्तीतजास्त विसर्ग : १४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २ मेगा वॅट
विद्युत जनित्र : २ X १ मेगा वॅट

