धर्मानंद दामोदर कोसंबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धर्मानंद कोसंबी
धर्मानंद दामोदर कोसंबी.jpg
धर्मानंद दामोदर कोसंबी


जन्म ऑक्टोबर ९, इ.स. १८७६
मृत्यू जून २४, इ.स. १९४७
सेवाग्राम, ब्रिटिश भारत
कार्यक्षेत्र समाजशास्त्र, साहित्य
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
भाषा मराठी
विषय बौद्ध तत्त्वज्ञान,
पाली भाषा
अपत्ये दामोदर धर्मानंद कोसंबी

धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचेपाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात जाऊन (बर्मा देशात) यांनी बर्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे यांचे पुत्र होत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

पुस्तकाचे शीर्षक वर्ष (इ.स.) भाषा विषय/वर्णन
भगवान बुद्ध इ.स. १९४० मराठी
(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित)
बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
निवेदन मराठी आत्मचरित्र

बाह्य दुवे[संपादन]