द स्ट्रेट्स टाइम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द स्ट्रेट्स टाइम्स
प्रकार दैनिक वृत्तपत्र
आकारमान ब्रॉडशीट

मालक सिंगापूर प्रेस होल्डिंग्ज
संपादक हान फूक क्वांग
स्थापना जुलै १५, १८४५
भाषा इंग्लिश
किंमत ०.८० सिंगापूर डॉलर (वृत्तपत्रविक्रेत्यांकडे)
०.७० सिंगापूर डॉलर (सदस्यत्व)
मुख्यालय सिंगापूर ध्वज सिंगापूर
खप ४,००,००० दररोज

संकेतस्थळ: http://www.straitstimes.com/


द स्ट्रेट्स टाइम्स हे सिंगापुरातील प्रमुख इंग्लिश भाषिक वृत्तपत्र आहे.