द एज हे मेलबर्न येथील मुख्य वृत्तपत्र आहे. हे आंतरजालावरही वाचनासाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी द एजहे या वृत्तपत्राचे संकेतस्थळ पाहा.