द्जामेल मेस्बाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द्जामेल एड्डीन मेस्बाह (अरबी: جمال الدين مصباح‎‎; ९ ऑक्टोबर, १९८४:झिगूद युसेफ, अल्जिरिया - ) हा अल्जीरियाचा ध्वज अल्जीरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.