दौंड तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दौंड तालुका
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील दौंड तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग बारामती
मुख्यालय दौंड

क्षेत्रफळ १२९० कि.मी.²
लोकसंख्या ३,८२,५३५ (२०११)
लोकसंख्या घनता ३००/किमी²
शहरी लोकसंख्या ५६,४३६

लोकसभा मतदारसंघ बारामती
विधानसभा मतदारसंघ दौंड


दौंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. दौंड हे येथील एकमेव शहर आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

  1. आलेगाव (दौंड)
  2. आमोणीमाळ
  3. बेटवाडी
  4. भांडगाव (दौंड)
  5. भारतगाव (दौंड)
  6. बोराटेवाडी
  7. बोरींडी

बोरीबेळ बोरीभडक बोरीपारधी चिंचोळी (दौंड) दहिताणे (दौंड) डाळिंब (दौंड) दापोडी (दौंड) दौंड देळवडी देशमुखमळा देऊळगावगाडा देऊळगावराजे देवकरवाडी धुमाळीचामळा एकेरीवाडी गाडेवाडी (दौंड) गलांडवाडी गणेशरोड गार (दौंड) गावडेबागडेवस्ती गिरीम गोपाळवाडी हंडाळवाडी हातवळण हिंगणीबेरडी हिंगणीगडा जावजेबुवाचीवाडी जिरेगाव कदमवस्ती कडेठाणवाडी काळेवाडी (दौंड) कामतवाडी काणगाव कासुर्डी (दौंड) कौठाडी केडगाव(दौंड) केडगाव स्थानक खडकी (दौंड) खामगाव (दौंड) खानोटे खोपोडी खोर (दौंड) खोरोडी खुटबाव (दौंड) कोरेगावभिवर कुरकुंभ कुसेगाव लाडकातवाडी लिंगाळी लोणारवाडी (दौंड) मालाडपाटस माळठण माळवाडी (दौंड) मसणारवाडी मेरगळवाडी मिरवाडी नंदादेवी (दौंड) नांदुर (दौंड) नानगाव नानविज नाथाचीवाडी नवीनगर नायगाव (दौंड) निंबाळकरवस्ती पाडवी (दौंड) पांढरेवाडी (दौंड) पानवळी पारगाव (दौंड) पाटस (दौंड) पाटेठाण पेडगाव (दौंड) पिळणवाडी पिंपळाचीवाडी पिंपळगाव (दौंड) राहु राजेगाव (दौंड) रवणगाव रोती सहजपूरवाडी शिरापूर (दौंड) सोनवाडी टाकळी (दौंड) तांबेवाडी (दौंड) ताम्हणवाडी तेलेवाडी (दौंड) उंडावाडी वडगाव बांदे वाळकी विरोबावाडी वडगाव दरेकर वाखरी (दौंड) वरवंड (दौंड) वासुंदे (दौंड) वातलुज यावत यावत स्थानक

क्षेत्रफळ/भौगोलिक रचना[संपादन]

दौंड तालुका पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात स्थित असून त्याचे क्षेत्रफळ १,२९० चौरस किमी इतके तर लोकसंख्या ३.८२ लाख इतकी आहे.दौंड येथे रेल्वे जंक्शन आहे येथे स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय दौंड आहे .येथे एस आर पी ट्रेनिंग सेंटर आहे .बस स्थानक आहे

शेती[संपादन]

लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून गहू, ज्वारी आणि ऊस ही इथली महत्त्वाची पिके आहेत. साखरेची येथून निर्यात होते.

झाडोरा[संपादन]

ह्या तालुक्यातील महत्त्वपूर्ण झाडोरा हा काटेरी झुडुपी जंगल या प्रकारांतर्गत मोडते. महत्त्वाच्या वनस्पतीत बोर, बाभूळ, हिवर इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो.

दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार[संपादन]

  • मा.आमदार राहुल(दादा) सुभाष कुल. भाजप