दॉमिनिक दि व्हियेपाँ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दॉमिनिक दि व्हियेपाँ (मूळ नाव - दॉमिनिक मरी फ्रांस्वा रेने गलूझू दि व्हियेपाँ) (नोव्हेंबर १४, इ.स. १९५३:रबात, मोरोक्को - ) हा मे ३१, इ.स. २००५ ते मे १७, इ.स. २००७ दरम्यान फ्रांसचा पंतप्रधान होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |