देसाई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
देसाई हे मराठी तसेच अन्य भारतीय भाषिक समाजांत आढळणारे आडनाव आहे. मराठी समाजासोबतच हे आडनाव गुजराती समाजातही आढळते.
प्रसिद्ध व्यक्ती [संपादन]
- कादंबरी देसाई - मराठी अभिनेत्री.
- नितीन देसाई - मराठी अर्थतज्ज्ञ.
- नितीन चंद्रकांत देसाई - चित्रपट कलादिग्दर्शक.
- प्राची देसाई - हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री.
- मनमोहन देसाई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक.
- महादेव देसाई - भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- मोरारजी देसाई - माजी भारतीय पंतप्रधान.
- रणजित देसाई - मराठी कादंबरीकार.
- रमाकांत देसाई - मराठी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- वसंत देसाई - मराठी संगीतकार.
- शांतिनाथ देसाई - कन्नड साहित्यिक.