देवळाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवळाली नाशिकचे उपनगर आहे. येथे भारतीय वायुसेनेचा तळ आहे.

२००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५०,६१७ होती. पैकी ५५% पुरुष तर ४५% स्त्रीया होत्या. देवळालीतील ७७% व्यक्ती साक्षर आहेत. ८३% पुरुष तर ७०% स्त्रीया साक्षर आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.