देवयानी दीर्घिका
देवयानी दीर्घिका (Andromeda Galaxy) ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे. ती देवयानी तारकासमूहात आहे. तिला मेसिए ३१, एम३१ किंवा एनजीसी २२४ म्हणून, व जुन्या कागदपत्रांत ग्रेट अॅन्ड्रोमेडा नेब्यूला या नावाने ओळखले जाते.
अनुक्रमणिका |
[संपादन] निरीक्षणाचा इतिहास
[संपादन] सर्वसाधारण माहिती
देवयानी दीर्घिका ही ३०० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने आपल्या आकाशगंगेजवळ येत आहे, यामुळे नीलस्मृती असणाऱ्या दीर्घिकांपैकी ही एक दीर्घिका आहे. आपल्या सौरमालेचा आकाशगंगेतील वेग पाहिल्यास असे दिसते की देवयानी दीर्घिका व आपली आकाशगंगा या एकमेकींकडे १०० ते १४० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने जवळ आहेत. या दोन्ही दीर्घिका एकमेकींना धडकतीलच असा मात्र याचा अर्थ नाही. कारण, आपल्याला अजून टँजन्ट व्हेलॉसिटी माहीत नाही आहे. पण जर का धडक झालीच तर ती ३ अब्ज वर्षांनी होईल. या घटनेनंतर या दोन दीर्घिका एक होऊन एकच महाकाय अशी लंबगोलाकार दीर्घिका तयार होईल. या प्रकारच्या घटना दीर्घिकांच्या समूहात सतत घडत असतात.
[संपादन] रचना
[संपादन] ठळक वैशिष्ठ्ये
[संपादन] देवयानी दीर्घिकेच्या उपदीर्घिका
[संपादन] संदर्भ