देवबाभुळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवबाभूळ
Acacia farnesiana

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हा बाभळीचाच एक प्रकार आहे.