देयान स्तांकोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देयान स्तांकोविच
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक११ सप्टेंबर, १९७८ (1978-09-11) (वय: ४५)
जन्मस्थळबेलग्रेड, युगोस्लाव्हिया
मैदानातील स्थानमिडफील्डर
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९८-२००४
२००४-२०१३
लाझियो
इंटर मिलान
0१३७ (२२)
0 २३१ (२९)
राष्ट्रीय संघ
१९९८-२०१३सर्बियाचा ध्वज सर्बिया
0१०३ (१५)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जाने २०१३.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३

देयान स्तांकोविच (सर्बियन सिरिलिक: Дејан Станковић; ११ सप्टेंबर १९७८) हा सर्बियाचा निवृत्त फुटबॉल खेळाडू आहे. २०११ सालापर्यंत स्तांकोविच सर्बिया फुटबॉल संघाचा कर्णधार होता. १३ जून २०१० रोजी युगोस्लाव्हिया, साचा:देश माहिती सर्बिया आणि मॉंटेनिग्रोसर्बिया ह्या तीन वेगळ्या देशांसाठी फिफा विश्वचषकामध्ये सहभाग घेणारा स्तांकोविच हा जगातील पहिला फुटबॉल खेळाडू बनला.

बाह्य दुवे[संपादन]