दुसरा रुडॉल्फ, पवित्र रोमन सम्राट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
दुसरा रुडॉल्फ (जर्मन: Rudolf II) (जुलै १८, इ.स. १५५२ - जानेवारी २०, इ.स. १६१२) हा इ.स. १५१६ ते इ.स. १६१२ या कालखंडात अधिकारारूढ असलेला पवित्र रोमन सम्राट होता. तो हाब्सबुर्ग घराण्यात जन्मला होता.
बाह्य दुवे [संपादन]
- एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या ग्रंथातील माहिती (इंग्लिश मजकूर)